‘बीबीसी’कडून फ्रान्समधील हिंसाचाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारे वृत्त प्रकाशित !

‘पत्रकारिता एकांगी नसावी’, हे खरे; परंतु त्याचा समतोल राखतांना हिंसाचाराचे समर्थन करणे, हे केव्हाही निषेधार्हच आहे. अर्थात् भारतातील धर्मांध मुसलमानांना नेहमीच पाठीशी घालणार्‍या बीबीसीकडून फ्रान्ससंदर्भात दुसरी कोणती अपेक्षा करणार ?

जागतिक स्तरावर ३ जुलै ठरला आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस !

या परिस्थितीला वैज्ञानिक उपकरणांच अतीवापर कारणीभूत आहे ! आताच यावर लगाम घातला नाही, तर ही परिस्थिती आणखी भयानक होईल आणि पुढील पिढ्यांच्या जिवावर बेतेल, हे जाणा !

नेदरलँड्स सरकार पुढील वर्षीपासून शाळांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालणार !

सरकारचे म्हणणे आहे की, यंत्रांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

(म्हणे) ‘जिहादच्या माध्यमातून फ्रान्स बनेल इस्लामी देश !’-पॅलेस्टाईनचा मौलाना अबु तकी अल्-दिन-अल् दारी

इस्लामला शांतीचा धर्म म्हटले जाते. मग त्याच्या नावाखाली संबंधित मौलानाचे वक्तव्य, तसेच फ्रान्समध्ये चालू असलेला हिंसाचार यावरून इस्लामी देशांची ‘इस्लाम सहकार्य संघटना’, तसेच जगभरातील इस्लामी विद्वान गप्प का बसतात ?

धर्मांध मुसलमानांकडून फ्रान्सनंतर आता बेल्जियम आणि स्वित्झर्लंड येथेही हिंसाचार !

दंगल करण्यात मुसलमान तरुणींचाही समावेश आहे. येथे या धर्मांधांकडून पेट्रोल बाँबचा वापर करण्यात येत आहे.

फ्रान्ससारख्या देशांनी अल्प मजुरीचे कामगार म्हणून कट्टरतावाद्यांना त्यांच्या देशात नेल्याने होत आहे हिंसाचार !

यातून कट्टरतावादी मुसलमानांच्या समस्येचे मूळ कारण काय आहे, हे लक्षात येते !

महापौरांना ठार मारण्याचा प्रयत्न !  

फ्रान्समध्ये सलग ५ दिवस हिंसाचार चालूच आहे. हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांनी पॅरिसमधील उपनगराच्या महापौरांच्या निवासस्थानाला पेटती चारचाकी धडकवली.

स्विडनवरून आकांडतांडव करणारे फ्रान्स जाळत असतांना मात्र गप्प !

स्विडनमध्ये कुराण जाळल्यावरून जगभरातील इस्लामी सरकारे आणि मुसलमान आकांडतांडव करत आहेत; परंतु यांचीच हिंसाचारी विचारसरणी बाळगणार्‍या लोकांकडून फ्रान्स जाळला जात असतांना मात्र मौन बाळगून  आहेत.

मुसलमान शरणार्थींमुळे नेदरलँड्स विनाशाच्या उंबरठ्यावर !

शरणार्थींकडून ‘सुपरमार्केट’मधील ‘कॅशिअर’ना ‘गळा कापू’ अशा प्रकारे खुणावून घाबरवले जाते आणि तेथील वस्तू फुकट लूटल्या जात आहेत. अशा सर्व प्रकारांमुळे डच नागरिक रात्री बाहेर पडू शकत नाहीत !

फ्रान्समध्ये हिंसाचार चालूच : १३०० हून अधिक नागरिकांना अटक

फ्रान्समध्ये उसळलेला हिंसाचार अद्यापही चालूच आतापर्यंत १३०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.