मुसलमानांनो, नेदरलँड्स सोडा आणि अन्य कोणत्याही इस्लामी देशात चालते व्हा !
एक जुन्या व्हिडिओत नेदरलँड्सचे संभाव्य भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी वक्तव्य केल्याचा दावा
एक जुन्या व्हिडिओत नेदरलँड्सचे संभाव्य भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी वक्तव्य केल्याचा दावा
लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली.
अॅम्स्टरडॅम येथील ‘फ्रिडम पार्टी’ने सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ३७ जागा जिंकल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष गीर्ट विल्डर्स पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांना अन्य राजकीय पक्षाशी युती करावी लागणार आहे.
कट्टर राष्ट्रनिष्ठा बाळगणार्या, म्हणजे उजवी विचारसरणी असणार्या राजकीय पक्षांचे सत्तेवर येण्याचे प्रमाण युरोपात वाढले !
भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या.
रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती.
ब्रिटनचा ५ दिवसांचा दौरा आटोपून भारतात परतण्याआधी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले की, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एका निश्चित दायित्वासह वापरले गेले पाहिजे.
भारत सरकार हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्याची आवश्यकता नाकारत नाही; मात्र कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय हस्तकाची भूमिका असल्याचा आरोप केला असून या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत.
भारताच्या स्थायी समितीचे सचिव के.एस्. महंमद हुसेन यांनी गेल्या आठवड्यात जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या आढावा बैठकीत कॅनडाला चांगलेच सुनावले.
भारतात उद्या असा हिंसाचार झाल्यास आश्चर्य वाटू नये !