कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक
कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक ! खोट्या आरोपाखाली भारतियांना अटक करणार्या पाकला भारताने प्रखर विरोध दर्शवला पाहिजे !
कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक ! खोट्या आरोपाखाली भारतियांना अटक करणार्या पाकला भारताने प्रखर विरोध दर्शवला पाहिजे !
भिकेला लागलेल्या पाकिस्तानची स्थिती हळू हळू अशीच होत रहाणार आहे आणि एके दिवशी त्याला दिवाळखोर घोषित केले जाणार. तो दिवस आता दूर राहिलेले नाही !
‘चंद्रयान-२’च्या अपयशाची खिल्ली उडवणार्या पाकच्या माजी मंत्र्याचे आता आवाहन !
‘पश्तून तहफुज मूव्हमेंट’ या संघटनेचे प्रमुख मंजूर पश्तीन यांनी बलुचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाब या प्रांतांमधील उपेक्षित वर्गांना निदर्शनांत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.
पाकच्या उत्तरी वजीरिस्तानच्या गुलमीर कोट परिसरात १९ ऑगस्ट या दिवशी आतंकवाद्यांनी एका वाहनावर आक्रमण केले. या वेळी घडवलेल्या बाँबस्फोटात वाहनातील ११ मजूर ठार झाले, तर दोन जण घायाळ झाले.
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचे पाकच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांना पत्र !
आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !
पाकने भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि भारताने ते सहन करत पाकला त्याच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा द्यायच्या, हा काळ आता संपला आहे, हेच भारत दाखवून देत आहे !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांत पाक एक आत्मनिर्भर देश म्हणून विकसित होऊ शकला नाही. सध्याच्या पाकवरील संकटाला पाकचे सैन्यच उत्तरदायी आहे, असा आरोप ‘टीटीपी’ने केला आहे.
ख्रिस्ती स्वच्छता कर्मचार्याने कुराणाचा कथित अवमान केल्याचा दुष्परिणाम !