
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने देशातील डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात १९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये आणि डिझेलचा दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.
Pakistan witnesses significant hike in fuel prices amid economic challenges#Pakistan #FuelPricehike https://t.co/BJZIqX5nRn
— IndiaToday (@IndiaToday) August 1, 2023
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थमंत्री इशाक दार यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, राष्ट्रीय हितासाठीच दरवाढ करावी लागली.
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक