पठाणकोट येथील सैन्यातळावरील आक्रमणाच्या सूत्रधाराची पाकिस्तानात हत्या

पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

मुख्यमंत्री योगी यांच्या ‘सिंध’ वरील टिप्पणीने पाकचा जळफळाट !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  सिंध प्रांत परत घेण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पाकने टीका केली आहे. ‘योगी यांची ही अत्यंत दायित्वशून्य टिप्पणी आहे’, अशा शब्दांत पाकने संताप व्यक्त केला.

पाकिस्तानात गेल्या ८ वर्षांत आतंकवादी आक्रमणात ४०० सैनिक आणि पोलीस ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.

पाकिस्तानमध्ये हिंदु मुलीची अपहरण करून सामूहिक बलात्कारानंतर हत्या !

पाकमधील हिंदूंविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

पाकमधील पोलिओची ९० टक्के प्रकरणे ही अफगाणिस्तानमधून ‘आयात’ ! – नदीम जान, आरोग्य मंत्री, पाकिस्तान

असे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार !

काश्‍मीरमध्‍ये नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केल्‍याने पाकिस्‍तानचा जळफळाट !

भारताने जम्‍मू-काश्‍मीरमधील चिनाब नदीवर किरू आणि क्वार नावाचे दोन नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केले आहेत. भारताच्‍या या जलविद्युत प्रकल्‍पांवर पाकिस्‍तान संतापला आहे.

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत ३२९ रुपयांहून अधिक !

या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे. 

पाकिस्तानात मुसलमानांकडून हिंदु मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !

पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप !

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !

पाकच्या कुख्यात आतंकवादी हाफिज सईद याच्या अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचा दावा !

कमालुद्दीन सईदचा मृतदेह जब्बा खोर्‍यात मिळाल्याचा दावा काही सामाजिक माध्यमांवरील खात्यांकडून केला जात आहे.