प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन
बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता.
बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता.
अशी शोधपत्रकारिता करण्याचा प्रयत्न देशातील राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी का कला नाही ? कि ‘हिंदु धर्म आणि त्यांच्या धार्मिक उत्सवांना लक्ष्य करण्यातच ते नेहमी धन्यता मानतात ?’ असे हिंदूंनी समजायचे ?
हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी मी सर्व संतांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे, असे मार्गदर्शन महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज यांनी केले.
सध्या स्वित्झर्लंड येथून कुंभमेळ्यासाठी आलेल्या ३३ वर्षीय बेन बाबा या विदेशी नागरिकाच्या मुलाखतीचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारत होत आहे.
कुंभमध्ये अनेक संन्यासी असूनही त्यांना पैसा महत्त्वाचा वाटतो. देश, धर्म आणि समाज यांच्या प्रती स्वतःचे दायित्व ते विसरत आहेत. गृहस्थीही स्वतःचे दायित्व विसरून पश्चिमी संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला महामंडलेश्वर पतित पावनदास महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे.
येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर ते मार्गदर्शन करत होते.
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो.