कोलकातामध्ये धर्मांधांकडून श्री महाकाली मातेच्या मंदिराची तोडफोड !
बंगालमध्ये हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना आतातरी त्यांच्या चुकीची जाणीव होईल का ?
बंगालमध्ये हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना आतातरी त्यांच्या चुकीची जाणीव होईल का ?
अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
बंगाल दुसरा बांगलादेश होण्याच्या वाटेवर असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. ही तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना शिक्षा होय !
बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार आरोपी मलिक फकीर मीर याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
बंगाल म्हणजे गावठी बॉम्बचा कारखानाच बनाला आहे.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याने अशा हत्या चालूच आहेत आणि पुढेही चालूच राहिल्या, तर आश्चर्य वाटू नये !
बंगालमध्ये भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था यांची कसोटी आहे. मी पोलीस आणि प्रशासन यांच्यासह सर्वांना चेतावणी देऊ इच्छितो की, त्यांनी काही चुकीचे केले, तर परिणाम वाईट होतील.
बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे सहस्रो लोकांनी पलायन केले. त्यांना पलायन करण्यापासून रोखण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.