उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून महंमद अब्दुल अव्वल याला देहलीतून अटक !

देशाच्या मुळावर उठलेल्या अशा राष्ट्रद्रोह्यांना आता सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा केली पाहिजे !

Ram Mandir Ceremony : अयोध्येतील सर्व हॉटेल्स आणि अतिथीगृहे यांचे आरक्षण रहित !

आता २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येला येऊ शकतील, ज्यांच्याकडे आयोजन समितीचे निमंत्रणपत्र असेल.

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण !

उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा असूनही त्याचा धर्मांध मुसलमानांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही ! यासाठी आता अशांवर शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीत पूजापाठ करण्याच्या याचिकेवर होणार सुनावणी

भारतात बहुतांश मशिदी या मंदिरे पाडून बांधण्यात आल्या आहेत. हिंदू वैध मार्गाने ही मंदिरे परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने याची नोंद घेऊन भारतातील अशा सर्वच मंदिरांची सूची करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

मंदिराच्या भिंतीच्या उभारणीवरून धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर दगडफेक !

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे शासन असूनही मुसलमानांचा असा उद्दामपणा पहाता कायदा-सुव्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नसल्याचे द्योतक आहेे. अशांना आता सरकारने कारागृहात डांबून कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !

गुजरात ते अयोध्या पुन्हा रथयात्रा निघणार !

१९९० च्या दशकात निघाली होती रथयात्रा : जगभरात पोचले होते श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन

ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाच्या सर्व ५ याचिका फेटाळल्या !

आधी अयोध्या आणि आता ज्ञानवापी; प्रत्येक वेळी प्रत्येक न्यायालयात मुसलमान पक्षाची पिछेहाट होत आहे. सत्य इतिहास पहाता अयोध्येप्रमाणे याचाही निकाल हिंदूंच्याच बाजूने लागेल.

योगीबाबांनी माझे रक्षण करावे, मी कधीही गोतस्करी करणार नाही ! – गोतस्कर महंमद आलम

बदायूं (उत्तरप्रदेश) येथील गोतस्कर महंमद आलम याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनवणी

हिंदु युवकावर प्रेम करणार्‍या मुसलमान युवतीची तिच्या भावांनी केली हत्या !

एका हिंदु युवकावर प्रेम करणार्‍या शीबा या मुसलमान युवतीची तिच्याच सख्ख्या आणि चुलत भावांनी हत्या केली. भावांनी येथील मुरादनगरच्या गंगनहर नावाच्या कालव्यापाशी तिला नेले आणि तिचा गळा दाबून ठार मारले.