बनारस हिंदु विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायद्यांचे शिक्षण मिळणार !
बनारस हिंदु विश्वविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम ! वास्तविक असा अभ्यासक्रम भारतातील प्रत्येक विश्वविद्यालयांनी घेणे आवश्यक !
बनारस हिंदु विश्वविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम ! वास्तविक असा अभ्यासक्रम भारतातील प्रत्येक विश्वविद्यालयांनी घेणे आवश्यक !
असे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला हे स्वतःहून समजायला हवे ! हिंदु धर्म, देवता, ग्रंथ आदींना सन्मान मिळण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याला पर्याय नाही !
अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपचे राज्य असणार्या उत्तरप्रदेशमध्ये मंदिरांचे पुजारी, साधू, महंत आदींच्या सातत्याने होणार्या हत्या हिंदूंना अपेक्षित नाहीत !
आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांध मुले हिंदु मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करायचे. आता धर्मांध मुलीदेखील हिंदु मुलांचे धर्मांतर करत आहेत. हिंदु युवक आणि युवती यांच्यातील धर्माभिमानशून्यतेमुळेच असे प्रकार घडतात, हे जाणा !
पार्कमध्ये अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशी अतिक्रमणे हटवण्याची मागणी करण्यासाठी न्यायालयापर्यंत का जावे लागते ? प्रशासन ते का करत नाही ? प्रशासनातील अशा कामचुकार आणि निष्क्रीय संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपचे स्थानिक खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे
वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे, हे आता शंकराचार्यही म्हणू लागले आहेत. आता केंद्र सरकारने या दिशेने प्रयत्न करून राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) हा शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट करून या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
ठार झालेल्यांमध्ये ४ शेतकरी आणि ४ भाजपचे कार्यकर्ते यांचा समावेश !
घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात पत्रकाराचा मृत्यू
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी झालेल्या एका हिंसक घटनेमध्ये भाजपच्या ४ कार्यकर्त्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला.