अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र
न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.
नियमांचे पालन न करता उलट पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करणार्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! भारतभरातील पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात. या पोलिसांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, असे समजायचे का ?
येथील विल्लोचियान मोहल्ल्यामध्ये गोहत्येतील आरोपी अनीस उपाख्य साजन याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनीस आणि त्याचे साथीदार यांनी दगडफेक केली.
अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता ! अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत !
नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?
मुसलमान त्यांच्या धर्माचे कठोरपणे पालन करतात. अशांकडून हिंदू काही शिकतील का ?
या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.
आतापर्यंत मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत इतके गंभीर आरोप झाले आहेत; मात्र मुख्यमंत्र्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा महाराष्ट्राच्या प्रतिमेवरील डाग आहे. यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल…
संबंधितांनी ही समस्या लवकर सोडवावी, ही अपेक्षा ! कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन वापराची औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य यांचा तुटवडा रुग्णालयांमध्ये असणे अतिशय गंभीर आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्या संबंधित असंवेदनशील अधिकार्यांना कठोर शिक्षा करा !
श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थान यांसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारी सर्व मंदिरे तसेच पंढरपूर आणि तुळजापूर येथील मंदिरांचा समावेश !