सातारा नगरपालिकेकडून मोती तळ्याची स्वच्छता चालू !

गत अनेक वर्षंपासून राजवाडा परिसरात असणार्‍या मोती तळ्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोती तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि पाण्यावर शेवाळे साचले होते.

देव, देश, धर्म यांचे कार्य प्रत्येकाने व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते.

वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी ! – सुराज्य अभियान

शिरस्त्राण, ‘सीट बेल्ट’ नसेल किंवा वाहनाला काळी काच बसवली असेल किंवा मद्य पिऊन वाहन चालवल्यास ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे डोळ्यांना घातक असलेल्या प्रकाशाचे दिवे वाहनांना लावणार्‍यांवरही पोलिसांनी तितक्याच तत्परतेने कारवाई करावी.

पनवेल येथे अश्लील व्हिडिओ बघून भावाकडून बहिणीवर अत्याचार

भ्रमणभाष वापरण्याची मोकळीक आणि धर्मसंस्कारांचा अभाव यांमुळे समाजाची कशी अधोगती होत आहे, याचेच हे उदाहरण आहे !

गुजरातमधील वस्तू आणि सेवा कर आयुक्तांनी सातारा येथे विकत घेतले अख्खे गाव !

आयुक्त चंद्रकांत वाळवी हे गुजरातमध्ये वस्तू आणि सेवा कर आयुक्त म्हणून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. वाळवी यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील कांदाटी खोर्‍यामध्ये अख्ख्या गावासहित एकूण ६२०..

कोल्हापूर येथील कारवाईत ९ खिल्लार बैलांची गोतस्करांपासून सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !

विद्यार्थ्यांची जातनिहाय सूची केल्याने ‘निर्मला कॉन्व्हेंट स्कूल’वर कारवाईची मागणी !

या वेळी निर्मला कॉन्व्हेंट स्कूलची शिक्षणााधिकार्‍यांच्या माध्यमातून चौकशी करून त्यामध्ये कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिंदुत्वनिष्ठांना दिले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुढील ५ दिवस पावसाची चेतावणी !; अहिल्यानगर येथे कठ्याची यात्रा पार पडली !…

राज्यात पुढील ५ दिवस पुणे वेधशाळेने उत्तर कोकण, दक्षिण मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ वगळता राज्यात पावसाची चेतावणी दिली आहे.

पंचगंगेपाठोपाठ महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे रंकाळा तलावही प्रदूषित !

महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे नुकतीच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आलेले असतांना रंकाळा तलावही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर येत आहे.

पुणे येथे प्रेमसंबंध तोडल्याने फैज खानची तरुणीस धमकी !

प्रेमसंबंधातून तरुणी आणि फैज खान यांचा वाद झाला. फैज याने तरुणीला मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली.