विशाल अग्रवाल यांच्या मुलामुळे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली !
सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या.
सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या.
‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ या दोन्ही पबचालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. या दोन्ही पबमध्ये मद्यविक्रीविषयीच्या नोंदी नसणे,…
पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. संघटनेच्या ५ ते ८ कार्यकर्त्यांनी ‘शाई फेक’ करण्याचा प्रयत्न केला.
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील पतसंस्थेतील चोरीचा अन्वेषण चालू असतांना खोटे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज प्रकरण संमत करून फसवणूक करणार्या टोळीचा तपास पोलिसांना लागला होता.
भ्रमणभाषचा सदुपयोग करता येऊ शकतो. यू.पी.एस्.सी.च्या प्रवासात भ्रमणभाष माझा गुरु बनला. प्रारंभी भ्रमणभाषवरून मूलभत माहिती मिळवली.
गीतेच्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेऊन तिचे आचरण करण्यात भारतीय लोक न्यून पडत आहेत. गीतेचे पठण आणि अध्ययन करण्याकडे वळणार्यांची संख्या अल्प आहे.
पुणे येथील कार अपघाताचे प्रकरण !
श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘दानपेटी घोटाळ्या’चे प्रकरण
कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून महागाडी चारचाकी गाडी अत्यंत भरधाव वेगाने चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीववरी २४ वर्षीय युवक आणि युवती या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला असून यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९७.५१ टक्के इतका आहे, तर मुंबईचा निकाल सर्वांत अल्प ९१.९५ टक्के इतका लागला आहे.