दमोह (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु दांपत्याला धर्मांतरासाठी पाद्य्राने दिले १ लाख २० सहस्र रुपये !

यावरून ख्रिस्ती मिशनरी गरीब आणि दलित हिंदूंचे कशा प्रकारे धर्मांतर करतात, हे स्पष्ट होते ! याविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाहीत !

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान युवतीचा हिंदु युवकाशी विवाह !

लव्ह जिहादविषयी चकार शब्दही न काढणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आता कंठ फुटल्यास आश्चर्य वाटू नये !

राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पोचताच त्यांना बाँबने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कापला मंदिराच्या आकाराचा केक !

रामसेतू तोडणार्‍या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्‍या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्‍या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !

विवाह करण्यासाठी पळून जाणार्‍या १७ वर्षांच्या मुसलमान मुलगा आणि १५ वर्षांची हिंदु मुलगी यांना अटक

हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने ते मुसलमान तरुणांच्या जाळ्यात फसतात आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. हिंदु तरुणींना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक !

बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देऊन मृतदेह गिधाडांसमोर फेका !

गुन्हेगार बलात्काराचे कृत्य समाजात राहून करत असतो; मात्र त्याला शिक्षा कारागृहाच्या चार भिंतींमध्ये दिली जाते. असे केल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. त्यामुळे अशांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे.

मध्यप्रदेशात वसतीगृहांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर !

१० जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
यापूर्वी झाले होते तिघा हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर !

सीहोर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने दलित हिंदु तरुणीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले !

येथे एका दलित हिंदु तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी स्थानिक लोकांनी सोहेल याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. सोहेलने या तरुणीला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली फेकून दिले.

कोरोनाकाळात हरवलेल्या ३ लहान मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर !

या घटनेवरून कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता स्पष्ट होते !

सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. यातून धर्मांध मुसलमानांच्या षड्यंत्राची व्याप्ती लक्षात येते. त्यामुळे सरकारने अशांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?