कर्नाटकातील अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी !

राज्यातील मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अल्पसंख्यांक कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणार्‍या शाळांत शिकणार्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

कर्नाटकातील अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी ! – राज्य सरकारचा आदेश

शाळा आणि महाविद्यालये यांच्या वर्गांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे.

(म्हणे) ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये तरी हिजाब घालण्याची अनुमती द्या !’  

आता पुढे जाऊन ‘शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठी वेळ द्या’, अशीही मागणी केली जाईल, हे लक्षात घ्या !

बेळगाव येथे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा देणारे ६ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

ठिकठिकाणी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला जात असतांनाही पोलीस अशांवर जरब बसेल, अशी कारवाई का करत नाहीत ?

आजच्या युवकांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन राष्ट्र आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

आपण नेहमी कृती करतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कृती केली पाहिजे. स्वत:सह कुटुंब आणि समाज यांच्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांच्यातील गुण-दोषांसहित स्वीकारल्यास आपणही आनंदी राहू.

७६५ विचारवंतांकडून खुले पत्र लिहून हिजाबचे समर्थन !

या विचारवंतांना काश्मीरमध्ये हिंदूंच्या वंशसंहाराविषयी, त्यांच्या पुनर्वसनाला जिहाद्यांकडून होत असलेल्या विरोधाविषयी आणि देशात विविध ठिकाणी हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाविषयी अनावृत्त पत्र लिहावेसे का वाटले नाही ?, याचे उत्तर ते देतील का ?

(म्हणे) ‘बांगड्या, टिकली, ‘क्रॉस’ आणि पगडी यांवर बंदी नाही; मग हिजाबवरच का ?’

बांगड्या, टिकली आदींची तुलना हिजाबशी करून अधिवक्त्यांनी त्यांना किती  ‘ज्ञान’ आहे, हेच दाखवून दिले आहे. याला वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार म्हणतात !

कर्नाटक: उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शाळांमध्ये हिजाब घालण्यास मनाई असतांना अनेक मुसलमान विद्यार्थिनींचा परीक्षांवर बहिष्कार

‘शिक्षणापेक्षा हिजाब मोठे समजणारे इस्लामी देशांत का रहायला जात नाहीत ?’, असा प्रश्‍न कुणी विचारला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?

निर्धारित ध्वनीपेक्षा मोठ्या आवाजात आरती करणार्‍या बेंगळुरू येथील काही मंदिरांना आवाज न्यून करण्याची धर्मादाय विभागाची नोटीस !

मंदिरांना नोटीस बजावणार्‍या धर्मादाय विभागाने मशिदींना नोटीस बजावली नाही, हे लक्षात घ्या !

‘हिजाब न घालणार्‍या मुलींवर बलात्कार होतात’, असे विधान करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून क्षमायाचना

अहमद यांनी ट्वीट करून म्हटले की, देशातील महिलांवर वाढते अत्याचार पहाता मी चिंतीत आहे. बुरखा आणि हिजाब यांद्वारे या घटना रोखता येऊ शकतात.