इतके आतंकवादी ठार होऊनही काश्मीरमधील स्थिती सामान्य झालेली नाही. अजूहनही तेथे जिहादी हे आतंकवादी आक्रमणे करत आहेत. त्यामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य झालेले नाही. काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता पाकला नष्ट करणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आतापर्यंत ४३९ जिहादी आतंकवादी ठार झाले आहेत, तर १०९ सैनिक अन् पोलीस हुतात्मा झाले. तसेच ९८ नागरिकांचाही आक्रमणांत मृत्यू झाला, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली. भारतात आतापर्यंत जिहादी आतंकवादी संघटनांची संख्या ४२ झाली आहे. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्यात आले होते.
MoS Nityanand Rai informs 439 terrorists killed in J&K after Article 370 abrogation https://t.co/Y5YGqzY9vn
— Republic (@republic) February 2, 2022
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
Baba Milan Das : साधू राममिलन दास यांची हत्या करणारा इस्रायल पोलीस चकमकीत ठार
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
Ayush Malik Conversion : पसार आरोपी तौफिकला अटक
केरळम् : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद