भाजप पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मुक्त करण्याचे सूत्र निवडणुकीत घेण्याच्या सिद्धतेत !

जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पिठाचे सूत्र उपस्थित करून प्रचार करण्याची सिद्धता होत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !

जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार

आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !

पुलवामामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आतंकवाद्यांकडून हत्या  

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !

काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

काश्मीरमध्ये मे मासात काश्मिरी मुसलमान तरुणांची आतंकवादी होण्याच्या संख्येत वाढ !

या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार  

ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचे आवाहन करणार्‍या मुसलमान धर्मगुरुला जम्मू-काश्मीरमध्ये अटक

याआधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ११ जून या दिवशी यूट्यूबर फैजल वानी यालाही अटक केली. त्यानेही नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचा व्हिडिओ बनवला आहे.

पुलवामामध्ये ३ आतंकवादी ठार

पुलवामा येथे ११ जूनपासून चालू झालेली चकमक १२ जूनला सकाळी संपली. यात सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून २ ‘एके-४७’ रायफली, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करत असल्याचे दाखवणारा व्हिडिओ बनवणार्‍या काश्मीरमधील फैसल वानी याला अटक

अशांवर हत्येसाठी चिथावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्याखालीच कारवाई झाली पाहिजे ! अशांच्या विरोधात निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष का बोलत नाहीत ? कि अशांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते ?