कीर्तनातून भारतीय संस्कृतीचे जतन होते ! सुभाष शिरोडकर
याप्रसंगी सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘कीर्तनामुळे संस्कार मिळतात. भगवद्गीता, स्तोत्रे मुखात येतात. यामुळे समाजात एकता निर्माण होते; म्हणून आज तरुण मुलामुलींनी कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यावे. ही काळाची आवश्यकता आहे.’’