पणजी, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २७ नोव्हेंबरला देहली येथे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनमध्ये भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ५९ व्या गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याविषयी निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितले ‘आज मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन गोव्याच्या ५९ व्या मुक्तीदिनानिमित्त उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही गोव्याचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी गोव्यातील खाणींविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देहली येथे गेले आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
नूतन लेख
- ज्ञानेश महाराव यांच्या चित्रास जोडे मारा आंदोलन !
- (म्हणे) ‘हनुमान चालीसाचा आवाज न्यून करावा’
- ईदमुळे पूर्वनियोजित श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकींच्या दिनांकात पालट करण्याचा धारावी पोलीस ठाण्याचा फतवा !
- सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !
- महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने मुसलमान गोव्यात शक्तीप्रदर्शनसाठी गोव्यात आल्याचा संशय !
- गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला दाद न देता हणजूण येथे अनेक नाईट क्लब चालूच !