पणजी – गोव्यात कोरोनामुळे २४ घंट्यांत एकही मृत्यू झाला नाही. दिवसभरात २ सहस्र ५२० चाचण्यांपैकी १९८ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १६३ रुग्ण बरे झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्या रुग्णांची संख्या १ सहस्र ३४८ झाली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
नूतन लेख
- काणकोण येथे जुलूस काढायला प्रशासनाने अनुमती नाकारली
- डिचोली येथे मंदिरांत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय
- बांधकाम व्यावसायिक अभिनंदन लोढा यांनी गोव्याविषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन हटवले
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन
- शरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकली ! – महेश जाधव, भाजप
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा ! – पेठवडगाव पोलीस ठाण्यात निवेदन