गोव्यात काँग्रेसच्या बैठक कक्षाबाहेर धक्काबुक्की, तर मडगाव येथे अल्पसंख्यांक सदस्याची वादावादी

 काँग्रेसच्या जिल्हा समितीचे सदस्य उस्मान खान यांनी बैठकीसाठी न बोलावल्याने केली वादावादी !

‘मराठी राजभाषा समिती’ची मागणी

विलंबाने का होईना, शासनाने मराठीला न्याय देण्यासाठी तिला राजभाषेचा दर्जा देण्याचा क्रांतीकारक निर्णय घ्यावा.

गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

कोरोना महामारीच्या काळात उत्पन्नाचे स्रोत घटलेल्या पारंपरिक व्यावसायिकांना ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य

गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया धिम्या गतीने चालत असल्याने गुन्हेगार गुन्हे करण्यामध्ये सक्रीय असल्याचे उघड

गुन्हेगारांची तडीपारी म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यातील संकट इतरांवर ढकलणे आहे ! अशा शिक्षांचा कधी लाभ होऊ शकेल का ?

गोव्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘टिका उत्सव-३’ मध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील एकूण १४ सहस्र ८७३ लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

बाणावली येथे गोवंशियाची अनधिकृतपणे हत्या केल्याचे उघड : एक बैल आणि दोन वासरे यांना दिले जीवदान

 जे धर्मप्रेमी संघटनांना दिसते, ते पोलिसांना का कळत नाही ?

गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेचे प्रमाण ८ टक्के : अनेक महिलांचा होत आहे छळ !

समाजाला नीतीमत्ता आणि सदाचार शिकवला गेला नसल्यामुळेच सामाजिक दुःस्थिती ओढवली आहे !

गोव्यात मुसळधार पाऊस : हवामान खात्याकडून आजही मुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाणे, पुरसदृश स्थिती निर्माण होणे, पाणी किंवा वीजपुरवठ्यावर परिणाम होणे, झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, पिकांची हानी आदी शक्यता आहे.

‘‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ‘ऑडिट’ (नोंदींचे परीक्षण) करा !’’

कोरोनाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांचे ‘ऑडिट’ करावे.

‘गोमेकॉ’त वैद्यकीय कचरा जाळण्याच्या भट्टीच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा जमा होतो ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता (डीन), ‘गोमेकॉ’

वैद्यकीय कचर्‍यामुळे कुणाला अपाय झाला, तर त्याचे दायित्व कोण घेणार ?