भागलपूर (बिहार) येथे एका घरात झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू, तर ११ जण घायाळ
फटाके बनवतांना स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती !
फटाके बनवतांना स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती !
धर्मांध वासनांध आणि त्यांना पाठीशी घालणारे धर्मांध पोलीस अधिकारी, पंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांच्यावर बिहार सरकार कठोर कारवाई करणार का ?
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जनतेला साधे पिण्याचे पाणीही देऊ न शकणे, हेे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
पंचायतीकडून ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून आरोपींची सुटका !
धर्मांध पोलीस अधिकार्याकडून पीडितांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार
बिहारमधील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांचे विधान
भारतात रहाणार्या मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचीही मागणी
भाजपकडून ठाकूर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
येथील चरखा पार्कमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.
बिहारमधील नालंदा विश्वविद्यालय हे जगातील पहिले विश्वविद्यालय होते. तेे एकेकाळी ज्ञानाचे आंतरराष्ट्रीय केंद्र राहिले आहे.
रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात चोरटे चोरी करतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस रेल्वेच्या संपत्तीचे कसे संरक्षण करत असतील, याची कल्पानाच करता येत नाही !
बलात्काराच्या प्रत्येक घटनेत अशा प्रकारे कठोर शिक्षा केली, तरच अशा घटना काही प्रमाणात तरी अल्प होतील !
बिहार भारतात आहे कि पाकिस्तानात ? बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे सरकार असतांना धर्मांधांचे अशा प्रकारचे धाडस कसे होते ?