घटनेनंतर ५६ दिवसांत निकाल !
बलात्काराच्या प्रत्येक घटनेत अशा प्रकारे कठोर शिक्षा केली, तरच अशा घटना काही प्रमाणात तरी अल्प होतील ! – संपादक

अररिया (बिहार) – येथे ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या महंमद मेजर या ४८ वर्षीय आरोपीला येथील जलद गती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने ‘डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी’लाही पीडितेला १० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी केवळ ५६ दिवसांत निकाल लावण्यात आला आहे. १ डिसेंबर २०२१ या दिवशी बलात्काराची घटना घडली होती.
Bihar: POCSO court completes trial in 4 days, gives death penalty to Mohammad Major for raping a 6-year-old Dalit girl in Araria https://t.co/FIXOXBc5Wz
— OpIndia.com (@OpIndia_com) January 28, 2022
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !