Uttarakhand Rescue A Miracle ! : कामगार सुखरूप बाहेर येणे, हा चमत्कार असल्याने मला तेथील मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील !
अर्नाल्ड डिक्स तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बाबा बौख नाग मंदिरासमोर ते प्रतिदिन प्रार्थना करत होते. याविषयी ते म्हणाले की, मी माझ्यासाठी काही मागितले नाही, तर ४१ कामगार आणि त्यांच्या सुटकेसाठी साहाय्य करणार्यांसाठी मी प्रार्थना करत होतो.