|
हल्द्वानी (उत्तराखंड) – येथील बालसुधारगृहातील १५ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणी येथील २ महिला कर्मचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिला या मुलीला सुधारगृहातून बाहेर एका खोलीत नेत होत्या. तेथे या मुलीवर अनेकांनी बलात्कार केला. या सुधारगृहाच्या निरीक्षणासाठी आलेल्या अधिकार्याला या मुलीने तिच्या समवेत झालेल्या घटनांची माहिती दिल्यावर हे उघडकीस आले.
उत्तराखंडच्या महिला आणि बाल विकास मंत्री रेखा आर्या यांनी सांगितले की, या प्रकरणातील एक महिलेला निलंबित करण्यात आले, तर दुसर्या महिलेला गृहरक्षक दलाने नियुक्त केले होते. तिला दलाकडून माघारी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी २ सदस्यांची समिती स्थापन करण्यात अली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !