पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी !
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
मंडी (हिमाचल प्रदेश) येथील आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांचा दावा !
हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.
भारतात हिंदूंचे संत-महंत, पुजारी हे असुरक्षित आहे, हे संतापजनक !
राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे.
कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !
राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यात ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला असून पुढील दोन दिवसांसाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे.