बांगलादेशच्या फरिदपूर येथे नूपुर सहा या गर्भवती हिंदु महिलेची हत्या

भारतामध्ये एका नूपुर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर बांगलादेशमध्ये दुसर्‍या एका नूपुर यांच्यावर बलात्कार केला जातो,

हिंदू मूर्तीपूजा करत असल्यामुळे ते घाणेरडे असतात !

नूपुर शर्मावरून थयथयाट करणारे इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना यांविषयी तोंड का उघडत नाहीत ?  भारताने आता इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या अशा विधानांची गंभीर नोंद घेऊन संबंधित इस्लामी देशांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले

यातून बांगलादेशातील मुसलमानांचा आत्यंतिक हिंदुद्वेष दिसून येतो. भारताला मानवाधिकाराविषयी उपदेश देणारे जगभरातील देश याविषयी मात्र बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

बांगलादेशात धर्मांधांनी देवतांच्या मूर्तींचे भंजन करून २ मंदिरांना लावली आग !

ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणार्‍या संघटनेने दिली आहे.

बांगलादेशात एक डेपोला आग; ४४ लोकांचा मृत्यू !

यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बांगलादेशात मुसलमानांकडून शिवमंदिराची तोडफोड

इस्लामी देशात अल्पसंख्य हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित !

रोहिंग्या मुसलमान भारतातून बांगलादेशात करत आहेत घुसखोरी ! – बांगलादेश

बांगलादेशाने कधी त्यांच्या देशातून भारतात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे का ? आताही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठवले, तर बांगलादेश ते निमूटपणे स्वीकारणार आहे का ? याची उत्तरे त्याने दिली पाहिजेत !

बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्‍या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

बांगलादेशात बी.एन्.पी. पक्षाने आयोजित इफ्तार पार्टीमध्ये आमंत्रित हिंदूंना गोमांस वाढले !

मुसलमानबहुल देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा होणारा हा छळ भारतातील निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?

बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी दिली भारताला चितगाव बंदर वापरण्याची अनुमती !

चितगाव बंदर हे बांगलादेशचे प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होणार आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांशी संपर्कही सुधारेल.