
फरिदपूर (बांगलादेश) – येथे नूपुर सहा या हिंदु महिलेचा मृतदेह आढळला. नूपुर सहा हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही महिला ६ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदू’ने दिली.
भारतामध्ये एका नूपुर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर बांगलादेशमध्ये दुसर्या एका नूपुर यांच्यावर बलात्कार केला जातो, असेही या संघटनेने म्हटले आहे.
The Death body of a Hindu woman named Nupur Saha has been recovered in Faridpur. The rape victim was 6 months pregnant. Women’s like Nupur Sharma are receiving death threats in India and another Nupur is being raped in Bangladesh. pic.twitter.com/SlOnkrqzF3
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) June 8, 2022
संपादकीय भूमिकानूपुर शर्मा प्रकरणात भारताचा निषेध करणारे इस्लामी देश आता बांगलादेशातील हिंदु महिलेच्या हत्येप्रकरणी गप्प का ?, असा प्रश्न भारताने इस्लामी देशांना विचारला पाहिजे ! |
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या
Mobile Tower Theft : बिहारमध्ये चोरट्यांनी ४० मीटर उंच ‘मोबाईल टॉवर’च चोरून नेला !