बांगलादेशमध्ये मुसलमानाकडून हिंदु व्यावसायिकाची हत्या
तो ‘फर्निचर’ व्यावसायिक आणि हाजीपूर २ प्रभागातील माजी केंद्रीय परिषद सदस्य होता, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज्’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
तो ‘फर्निचर’ व्यावसायिक आणि हाजीपूर २ प्रभागातील माजी केंद्रीय परिषद सदस्य होता, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज्’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
इस्लामिक देशात अल्पसंख्य हिंदू असुरक्षित ! या घटनेविषयी भारत सरकारने बांगलादेशला खडसावले पाहिजे !
बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?
बांगलादेशात हिंदु म्हणून जन्माला येणे हा श्राप आहे. चितगांव येथे महंमद अशेक नावाच्या एका कट्टरतावाद्याने कृष्णमोहन रुद्र या हिंदु शेतकर्याची भूमीच्या वादावरून हत्या केली
भारतात औरंगजेब, अफझलखान आदी असंख्य आक्रमकांच्या नावे आजही अनेक गावे, तालुके, शहरे आदी वसली असतांनाही त्याविषयी कुणी अवाक्षरही काढत नाही ! उलट ही नावे पालटण्याची मागणी करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात !
अशी घटना भारतात मुसलमानांच्या संदर्भात घडली असती, तर भारतासह जगभरातील मानवाधिकारवाले, सेक्युलरवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे यांनी एकच टाहो फोडला असता !
इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
याचा अर्थ ‘बांगलादेशातील हिंदूंवरील, त्यांच्या मंदिरांवरील मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, हा बांगलादेशमधील अंतर्गत वाद आहे’, असे भारताने म्हणावे, असे होऊ शकत नाही. तो हिंदूंवर झालेला अत्याचार आहे. त्यांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर अन् हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तेव्हा भारतातील एकतरी हिंदु किंवा त्यांच्या संघटना याविरोधात अशा प्रकारे रस्त्यावर उतरून निषेध करतात का ? बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करतात का ?
हिंदूंचा एक तरी नेता ‘इस्लामी देशांवर हिंदू राज्य करतील’, असे बोलण्याचे धाडस आणि प्रत्यक्षात तसे करण्यासाठी कटीबद्ध होतो का ?