फलक प्रसिद्धीकरता
माझ्या ३ पिढ्या श्रीरामजन्मभूमी चळवळीला समर्पित होत्या. आम्ही सत्तेसाठी आलो नाही. श्रीराममंदिरासाठी आपल्याला सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- UP CM Yogiji : श्रीराममंदिरासाठी सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही ! https://sanatanprabhat.org/marathi/894789.html