अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा करा !

फलक प्रसिद्धीकरता

‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या (‘बेल’च्या) दीप राज चंद्रा नावाच्या कर्मचार्‍याला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • BEL Engineer Spying For Pakistan : पाकला गोपनीय माहिती पुरवणार्‍या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या कर्मचार्‍याला अटक ! https://sanatanprabhat.org/marathi/894437.html