‘लव्ह जिहाद’चे भयानक स्वरूप !

१. मूर्ख काफीर मुलींना मोहपाशात अडकवून, आर्थिक सुबत्तेचे किंवा लग्नाचे आमीष दाखवून, त्यांचा भोगवस्तू म्हणून वापर करायचा, त्यांचे बळजोरीने धर्मांतर करायचे आणि मग त्यांना घरातील कोंडवाड्यात नाहीतर बाजारातील उकिरड्यावर बसवायचे, हे या ‘लव्ह जिहाद’चे तंत्र !

– डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे (साप्ताहिक ‘विवेक’)

२.‘धर्मांतर न केलेल्या मुसलमानेतर व्यक्तीचा मुसलमानाशी झालेला विवाह वैध नाही’, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ‘मुसलमानाशी विवाह म्हणजे धर्मांतर’ हे ओघाने येतेच. त्यामुळे हिंदूंचा वंशविच्छेदच होतो.

३. हिंदु मुलींशी प्रेमाचे नाटक करणे, ‘निकाह’ करण्यास भाग फाडणे, दुसरी मुलगी मिळाल्यावर किंवा त्या हिंदु मुलीला मूल झाल्यावर तिला वार्‍यावर सोडून देणे हे ‘लव्ह जिहाद’चे भयाण आणि विकृत रूप आहे.

(‘साप्ताहिक राष्ट्रपर्व’)

४. मलेशियातील स्थानिक जिहादी टोळ्या शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून, त्यांचे अश्लील चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, तसेच त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात.

– सी. शिवराज, सचिव, मलेशियन इंडियन काँग्रेस, २३.१२.२०१०

(असे सर्वत्रच होते. – संकलक)

५. फसवलेल्या हिंदु युवतींसाठी धर्मांधांकडून अन्य पर्यायांचा वापर !

५ अ. केरळमधील ४२० अनाथालयांपैकी एकात कामवाली म्हणून पाठवले जाते.

५ आ. आतंकवादी बनवून अन्य देशांत पाठवणे : १० टक्के धर्मांतरित युवतींना आतंकवादी बनवले जाते. त्यासाठी केरळमधून भाग्यनगर येथे दुसर्‍या स्तराचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि तेथून नेपाळमार्गे पाकिस्तानात पुढच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. काही वर्षांपूर्वी एका हिंदु युवतीला बुरखा घालून दुबई येथे पाठवण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध तरुणाला अटक करण्यात आली होती. केरळचे तरुण-तरुणी ‘आय.एस्.आय.’च्या युद्धात सहभागी होण्यासाठी सिरीया आणि अफगाणिस्तान येथे गेल्याचे कॅथोलिक चर्चने सांगितले.

वरील विविध प्रकारचे पर्याय स्वीकारावे लागल्याने असाहाय्य झालेली हिंदु युवती एक तर आत्महत्या करते किंवा या नरकयातनांचे जिणे जगते.

(संदर्भ – निवेदक, हिंदु स्त्री रक्षा समिती आणि अन्य)

लव्ह जिहादच्या विविध प्रकारांचे स्वरूप

  • अपहरण करणे
  • घरातून पळून जाण्यास भाग पाडणे
  • हिंदु असल्याचे सांगून फसवणे
  • बहिणीच्या साहाय्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणे
  • छुपे छायाचित्रक दुकानांतील कपडे पालटण्याच्या खोलीत लावून मुलींना ‘ब्लॅकमेल’ करून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे
  • हिंदु मुलींचा उपभोग घेतल्यावर त्यांना दुबईला नोकरी मिळणार असल्याचे सांगून अरबांना विकणे
  • भ्रमणभाषमधील ‘ॲप’शी संबंधित ‘ट्रू कॉलर जिहाद’

‘लव्ह जिहाद’साठी विविध संघटनांची स्थापना आणि त्यांचे व्यापक स्वरूप !

१. लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमान तरुणांना आतंकवादी वा मुसलमान धार्मिक नेते आर्थिक साहाय्य, चैनीसाठी पैसे, गाड्या, कपडे, भेटवस्तू  पुरवून प्रशिक्षण देतात आणि हिंदु तरुण मुलींना फसवल्यास त्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम देतात. यासाठी मुसलमान तरुणांना पाकमधून पैसा, गाडी आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. या जिहादसाठी सौदी अरेबियातील जेद्दा येथील ‘इंडियन फ्रॅटर्निटी फोरम’ पैसे जमा करून ते इस्लामी धर्मादायी संस्थांच्या माध्यमांतून भारतात पाठवते. ही संस्था शिष्यवृत्तींच्या नावाखाली मुसलमान युवकांना ‘लव्ह जिहाद’ करण्यासाठी निधी उपलब्ध करून देतात. मुर्शिदाबाद येथे ‘रिसाब’ ही संघटना ‘लव्ह जिहाद’साठी निधी पुरवणारी आणि त्याला पाठिंबा देणारी ही संघटना आहे.

२. केरळमधील इस्लामी संघटनांनी भारतभरातील इस्लामी आणि जिहादी संघटनांशी संधान बांधून ‘लव्ह जिहाद’च्या कारवाया भारतभर आरंभल्या आहेत.

३. ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांतरित झालेल्यांना ४० दिवसांचे प्रशिक्षण देणारी ३ इस्लामी केंद्रे केरळमध्ये आहेत. या ३ केंद्रात १८० युवती एका वेळी राहू शकतात. या युवतींना तेथे कुराण, जिहाद आदी शिकवले जाते.

४. ‘लव्ह जिहाद’च्या प्रसारासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने विणलेले जाळे !

‘लव्ह जिहाद’च्या प्रसारासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने संपूर्ण भारतातील सर्व अतिरेकी इस्लामी संघटनांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. यात कर्नाटकात ‘के.एफ्.डी.’(कन्नड फोरम फॉर डिग्निटी) आहे. तमिळनाडूत ‘एम्.एन्.पी.’(मंतनिधी पासरे) आहे. बंगालमध्ये ‘नागरी सुरक्षा समिती’ आहे. आंध्रमध्ये ‘आंध्र सोशालिस्ट फोरम’ आहे. गोव्यात ‘गोवा सिटीझन्स फोरम’ आहे. देहलीत ‘मुस्लिम यूथ फोरम’ आहे.

– श्री. प्रदीश विश्वनाथ, केरळ हिंदू हेल्पलाईन, केरळ.

५. ‘के.डी.एफ्.ए. या मुसलमान संघटनेने काढलेल्या एका पत्रकात हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे.’

– श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना.

६. लव्ह जिहाद करण्यासाठी देशपातळीवर ‘लव्ह गुरु’ ही धर्मांध संघटना कार्यरत आहे. असे केरळमधील ‘केरळा कौमुदी’ या मल्याळी मासिकाने एका लेखाद्वारे उघड केले आहे.

७. ‘मुस्लीम युथ फोरम’ या ‘लव्ह जिहाद’ला धर्मकर्तव्य मानणार्‍या संघटनेच्या संकेतस्थळावर मुसलमानेतर तरुणींना फसवण्यासाठीच्या बक्षिसाचे पत्रक लावले होते. या पत्रकावर ‘हिंदु ब्राह्मण मुलीला फसवल्यास ५ लाख रुपये, क्षत्रिय मुलीसाठी ४.५ लाख रुपये, अनुसूचित जाती-जमातींतील मुलीसाठी २ लाख रुपये, गुजराती ब्राह्मण आणि जैन तरुणीसाठी ६ लाख रुपये, शीख मुलीसाठी ७ लाख रुपये, ख्रिस्ती तरुणीसाठी ४ लाख रुपये देण्यात येतील’, असे म्हटले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ११ पत्ते आणि भ्रमणभाष क्रमांकही या संकेतस्थळावर दिले होते. ‘बेंगळुरू येथील ‘एस्.के. गार्डन’जवळील ४ थ्या रस्त्यावरील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या नावावर नोंदणी असणार्‍या कार्यालयाशी फॅक्स आणि अन्य माध्यमांतून संपर्क साधावा’, असे आवाहनही यात करण्यात आले होते. कर्नाटकातील पोलीस आणि सरकार यांनी याकडे यापूर्वी दुर्लक्ष केले.

८. म्यानमारमध्ये बौद्ध समाज नेते अशीन विराथू यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून विवाह करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात हिंसक आक्रमणे केली आहेत.


अनेक हिंदु मुलींनी सांगितलेल्या अतीदुःखद कर्मकहाण्या !

अनेक हिंदु मुली लव्ह जिहादच्या भयानक षड्यंत्रातून महत्प्रयासाने आणि दैवगतीने सुटून बाहेर येतात आणि कधी व्हिडिओ सिद्ध करून, कधी पत्रकार परिषद घेऊन, तर कधी वाहिन्यांना त्यांच्यासमवेत झालेल्या कुकृत्यांच्या कर्मकहाण्या वर्णन करतात, तेव्हा त्यांच्या छळाच्या कहाण्या ऐकून अक्षरशः अंगावर काटे येतात.

– एक धर्माभिमानी, जळगाव (१८.१.२०१५)


‘लव्ह जिहाद’ लक्षात आल्याने मंदिरात ‘अहिंदूंना प्रवेश नसल्या’चा फलक लावला !

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात महाप्रसादाच्या वेळी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याने आणि या भागात लव्ह जिहादची प्रकरणे घडत असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘अहिंदूंना प्रवेश नाही’, असा फलक लावण्याची सूचना धर्माभिमान्यांनी मंदिर व्यवस्थापनाला केली होती.

(ऑगस्ट २०१६)