‘जिहाद’ हा शब्द आता सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकांना त्याची व्याप्ती आणि प्रकारही ठाऊक आहेत. यात लव्ह, लँड, तसेच हलाल आणि थूंक जिहाद यांचा समावेश आहेच; पण जिहादच्या संदर्भातील सध्याच्या वाढत्या घटना पहाता जिहादचे आणखी नवनवीन प्रकार समाजासमोर येत आहे. गेल्या काही वर्षांमधील उघड झालेल्या घटनांमधून जिहादचे उद्भवलेले नवे प्रकार येथे देत आहोत. हिंदूंनी या प्रकारांच्या दृष्टीने सतर्कता बाळगून धर्मरक्षक व्हायला हवे !
‘नार्कोटिक’ (अमली पदार्थ) जिहाद
मुसलमानेतर तरुण-तरुणींना अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. अशा प्रकारे शस्त्रांविना मुसलमानेतरांची युवा पिढी संपवली जाते. जिहादचा म्हणजे इस्लामी धर्मयुद्धाचाच हा भाग आहे.
कीर्तन जिहाद
‘सबका मालिक एक है ।’ असे म्हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह’ (अल्लाविना दुसरा कुणी भगवान नसून महंमद अल्लाचे पैगंबर आहेत), असे म्हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्याचे अनुसरण करत होते. हा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.
अन्न जिहाद
पिंपरी (जिल्हा पुणे) येथील एका आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले. त्यांच्या माध्यमातून आस्थापनाला पुरवण्यात येणार्या सामोशामध्ये निरोध, विमल पानमसाला आणि दगड टाकल्याचे किळसवाणे कृत्य केले. यात धर्मांधांचा समावेश आहे.
‘बॉलीवूड’ (चित्रपट) जिहाद
हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून कथित धर्मनिरपेक्षता आणि जिहादी यांचे उदात्तीकरण करणे, हिंदूंना अत्याचारी आणि पठाणांना मानवतेचे पुजारी दाखवण्याचा प्रयत्न करणे, चित्रपटासाठी मुसलमान लेखक आणि गीतकार यांच्याकडून उर्दू भाषा अनिवार्य केली जाणे, मुसलमान संस्कृतीचे उदात्तीकरण करण्यासाठी खोट्या आणि काल्पनिक कथांची रचना केली जाणे, प्रत्येक वेळी हिंदु देवतांची खिल्ली आणि मुसलमान अंधश्रद्धांचे उदात्तीकरण करणे, हे सर्व प्रकार बॉलीवूड जिहादशी संबंधित आहेत.
क्रिकेट जिहाद
वर्ष १९७८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला होता. या विजयानंतर पाकच्या काही खेळाडूंनी मैदानावर नमाजपठण केले होते. त्या वेळी संपूर्ण जगासाठी ही नवीन गोष्ट होती; कारण तोपर्यंत मैदानावर कधी कुठल्या खेळाडूने अशा प्रकारे नमाजपठण केले नव्हते.
वर्ष १९८२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन कर्णधार इम्रान खान यांना जेव्हा ‘भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांकडे तुम्ही कसे पहाता ?’, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘जेव्हा मी भारताविरुद्ध खेळतो, तेव्हा मी त्याला खेळ मानत नाही. मी काश्मीरचा विचार करतो आणि त्याला जिहाद मानतो.’’ हा आहे क्रिकेट जिहाद !
प्रार्थनास्थळ जिहाद
आपल्याच प्रार्थनास्थळांची संख्या वाढवून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे
‘मार्क्स’ (गुण) जिहाद
भारतातील देहली विद्यापिठातील प्रवेशप्रक्रियेत ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य मिळते. देहली विद्यापिठाच्या अंतर्गत असणारे किरोडीमल महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि ‘राष्ट्रीय जनतांत्रिक शिक्षक मोर्चा’चे माजी अध्यक्ष राकेशकुमार पांडेय यांनी या प्रकरणाला ‘मार्क्स (गुण) जिहाद’ असे संबोधले आहे. गेल्या काही वर्षांपासून साम्यवादी आणि जिहादी विचारसरणीचे लोक केरळच्या विद्यार्थ्यांना देहली विद्यापिठात घुसवत आहेत. ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या उत्तरपत्रिका पडताळतांना त्या विद्यार्थ्यांना मुक्तपणे म्हणजे अगदी १०० टक्के गुण दिले जातात. असे करणे म्हणजे शैक्षणिक क्षेत्र कलुषित करण्याचाच हा एक प्रयत्न आहे.
प्रशासकीय जिहाद
सरकारी योजनांचा अपलाभ घेऊन जिहाद घडवणे
‘पॉप्युलेशन’ (लोकसंख्या) जिहाद
‘हम पाँच हमारे पच्चीस’ ही वृत्ती काही धर्मियांमध्ये वाढत आहे. फाळणीनंतर भारतात ३ टक्के असणारे आज २५ टक्के झाले आहेत. यातूनच ‘पॉप्युलेशन’ (लोकसंख्या) जिहाद सर्वत्र पसरत आहे.
स्कूल जिहाद
कर्नाटक राज्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानांचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आले. तेथे ‘उपदेश’ ऐकण्यास भाग पाडण्यात आले. एका शाळेत इयत्ता दुसरीतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना मदर म्हणजे ‘अम्मी’ आणि फादर म्हणजे ‘अब्बू’ असे म्हणायला शिकवले जात आहे.
ड्रेस जिहाद
कोल्हापूर शहरातील एका दुकानाच्या विज्ञापनात ‘ब्रँडेड कॉटन और पाकिस्तानी सूट’ मिळेल’, असे नमूद करून त्याची विक्री चालू होती. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी दुकानातील संबंधित महिलेला खडसावले. हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक भूमिकेमुळे तिने क्षमा मागितली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्या कपड्यांची होळी करत ‘ड्रेस जिहाद’ (इस्लाम धर्मीय पेहरावाच्या माध्यमातून केले जाणारे षड्यंत्र) हाणून पाडला.
योग जिहाद
काही दिवसांपासून सोहेल अन्सारी या मुसलमान योग शिक्षकाकडून हिंदु मुली ‘योग’ शिकत असल्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. योगाभ्यासाच्या नावाखाली त्याने हिंदु मुलींचा गैरवापर करून घेतला. हिंदु मुली त्यात फसल्या आहेत. सोहेलची मुलींना योग शिकवण्याची पद्धत अत्यंत अश्लील, बीभत्स आणि किळसवाणी आहे. तो अत्यंत अश्लील पद्धतीने सर्वांच्या देखत योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींना स्पर्श करत आहे आणि त्यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत आहे.
वरील सर्व प्रकारची उदाहरणे पहाता वेगवेगळ्या जिहादांच्या माध्यमातून हिंदूंवर एकप्रकारे विषप्रयोगच करण्यात येत आहे. या माध्यमातून हिंदु धर्माचा मोठ्या प्रमाणात अवमान होत आहे. त्यामुळे अशा सर्वच प्रकारच्या जिहाद कणखरपणे विरोध करायला हवा ! भारतात अशा प्रकारच्या जिहादचा वाढता शिरकाव म्हणजे हिंदूंसाठी धोक्याची घंटाच होय ! हिंदूंनी वैध मार्गाने या प्रकाराचा संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे !