कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी यांची प्रकृती बिघडल्याने  मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती होण्यास अनुमती दिली आहे. ते तळोजा येथील कारागृहात होते.