
‘आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी दळणवळण बंदी (लॉकडाऊन) करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.’
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !