उत्तरप्रदेशमध्ये ईदच्या दिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
स्वतःलाही असे अभिमानाने सांगता येईल, अशी वेळ किमान भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तरी आणली पाहिजे !
स्वतःलाही असे अभिमानाने सांगता येईल, अशी वेळ किमान भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तरी आणली पाहिजे !
इच्छाशक्ती असल्यास काय होऊ शकते, याचेच हे उदाहरण ! असेच सर्व भाजपशासित राज्यांनी करावे, असेच हिंदूंना वाटते ! तसेच आतापर्यंत असे का करता आले नाही, याचाही विचार व्हायला हवा !
सरकारने यापुढे जाऊन मदरशांना मिळणारे अनुदानच बंद करून तो पैसा विकास कामांसाठी वापरावा, असेच हिंदूंना वाटते !
केंद्र सरकारने मुसलमान आक्रमणकारी आणि ब्रिटीश यांनी विविध शहरांना दिलेली सर्व नावे पालटून क्रूरकर्म्यांच्या मानसिक गुलामगिरीपासून देशाला मुक्त करावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !
योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! आता सर्वच भाजपशासित राज्यांनी त्यांच्या राज्यातील मंदिरांवर लादण्यात आलेले सर्व कर रहित करावेत, असेच हिंदूंना वाटते !
उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत १ लाखाहून अधिक भोंगे धार्मिक स्थळांवरून उतरवले गेले आहेत. काढून टाकलेले हे भोंगे पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याचे दायित्व अधिकार्यांवर सोपवण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! योगी आदित्यनाथ यांना जे करता आले, ते आता प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले पाहिजे आणि समाजातील शांतता अन् ध्वनीप्रदूषण दूर केले पाहिजे !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील शाळेचा विद्यार्थ्यांना फतवा
संतप्त हिंदु पालकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केल्यानंतर परिसरातील भिंतीवर हिंदुविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. हा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे आमची मागणी आहे की, या घटनेची तात्काळ चौकशी करावी.