
अजिंठा – येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी रहाणाऱ्या ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ‘मुलीला शॅम्पू आणून दे’, असे सांगून तिला घरात बोलावून नराधमाने हे कृत्य केले आहे. अजिंठा येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये ७ मे या दिवशी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीस कह्यात घेतले आहे. मुलीवर रुग्णालयात रात्री विलंबापर्यंत वैद्यकीय पडताळणी चालू होती.
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद