विदेशी शक्‍तींनी कुकी समाजाला फूस लावून त्‍यांच्‍याकडून दंगली घडवून आणल्‍या ! – जोजो नाक्रो नागा, पत्रकार, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

विदेशी शक्‍तींनी कुकी समाजाला फूस लावून त्‍यांच्‍याकडून दंगली घडवून आणल्‍या ! – जोजो नाक्रो नागा, पत्रकार, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

मणीपूरच्‍या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.

मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून बेपत्ता झालेल्या ८२९ महिला आणि मुले यांपैकी ६९५ जणांचा शोध लागला !

मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून बेपत्ता झालेल्या ८२९ महिला आणि मुले यांपैकी ६९५ जणांचा शोध लागला !

‘रिव्होल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर यांनी पोलीस दलातील ‘पिंक फोर्स’संबंधी (महिला पोलिसांच्या दलासंबंधी) विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

आतंकवादाचे नवे स्‍वरूप !

आतंकवादाचे नवे स्‍वरूप !

जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्‍यासाठी ते वेगवेगळी षड्‍यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्‍यात ते यशस्‍वीही होत आहेत. त्‍यामुळे हिंदूंचे भवितव्‍य धोक्‍यात आहे. त्‍यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्‍या घटना अशाच घडत राहिल्‍या, तर हिंदू अल्‍पसंख्‍य व्‍हायला वेळ लागणार नाही !

गोवा : १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा अल्बाज खान पोलिसांच्या कह्यात !

गोवा : १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा अल्बाज खान पोलिसांच्या कह्यात !

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती संशयित अल्बाज खान याच्या मैत्रिणीसमवेत हडफडे येथील एका रिसोर्टमध्ये सहलीसाठी गेली होती. या वेळी अल्बाज खान याने पीडित युवतीवर बलात्कार केला.

केरळमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून हत्या : अश्फाक आलम याला अटक

केरळमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून हत्या : अश्फाक आलम याला अटक

वासनांध आणि क्रूर धर्मांध ! केरळमध्ये मुसलमाधार्जिणे डाव्यांचे सरकार असल्यामुळे आरोपीवर कारवाई होणे कदापि शक्य नाही, हेही तितकेच सत्य आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

देशात वर्ष २०१९ ते २०२१ कालावधीत १३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता !

देशात वर्ष २०१९ ते २०२१ कालावधीत १३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता !

यामध्ये हिंदूंची संख्या किती आहे ?, तसेच ‘यांपैकी किती जणींना आतंकवादी संघटनेत भरती करण्यासाठी नेण्यात आले ?, हेही सरकारने उघड करायला हवे !

युसूफला ‘काका’ मानले आणि त्याने माझा विश्वासघात केला ! – पीडित युवती, गोवा

युसूफला ‘काका’ मानले आणि त्याने माझा विश्वासघात केला ! – पीडित युवती, गोवा

संशयित युसूफ तिच्या शेजारीच रहात होता. त्याच्याकडे ती वडिलांप्रमाणे पहात होती आणि म्हणूनच त्याला ती ‘अंकल’ (काका) अशी हाक मारायची; मात्र हा ‘काका’च एक दिवस आपला काळ ठरेल असे पीडित युवतीने स्वप्नातही पाहिले नव्हते.

महाविद्यालयाचे व्यवस्थापक अब्दुल खादर यांनी संपूर्ण प्रकाराला ‘प्रँक’ संबोधून दुर्लक्ष करण्यास सांगितले !

महाविद्यालयाचे व्यवस्थापक अब्दुल खादर यांनी संपूर्ण प्रकाराला ‘प्रँक’ संबोधून दुर्लक्ष करण्यास सांगितले !

जर हिंदु विद्यार्थिनींनी धर्मांध विद्यार्थिनींची अश्‍लील व्हिडिओ बनवले असते, तर अब्दुल खादर यांनी त्याला ‘प्रँक’ म्हटले असते का ?

गोवा : लैंगिक अत्याचार करणार्‍या युसुफला महाविद्यालयीन युवतीने तोंडावर ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून दिला यथेच्छ चोप !

गोवा : लैंगिक अत्याचार करणार्‍या युसुफला महाविद्यालयीन युवतीने तोंडावर ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून दिला यथेच्छ चोप !

अन्य युवती आणि महिला यांनी यातून बोध घेऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

बालगृहांच्या पडताळणीसाठी कृती दलाची स्थापना करावी ! – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री

बालगृहांच्या पडताळणीसाठी कृती दलाची स्थापना करावी ! – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री

महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जळगाव येथील वसतीगृहातील ५ अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने महिला आणि विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या.