भारताला ‘हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका’ असे म्हणणार्या सिद्धरामय्या यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रत्युत्तर

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताला हिंदु राष्ट्र होऊ देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ जून या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. याला प्रत्युत्तर देतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, ‘काहीही झाले, तरी भारत हिंदु राष्ट्रच आहे’, असे म्हटले आहे.
🛑 "Hindu Rashtra" Debate Heats Up!
Union Minister @JoshiPralhad strongly rebuts Siddaramaiah's call to prevent India from becoming a Hindu Rashtra.
Joshi remarked that those who once undermined the Constitution are now portraying themselves as its protectors, and asserted that… pic.twitter.com/RXwoHXrt45
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2026
सिद्धरामय्या यांनी म्हटले होते की, राज्यघटना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या विरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. (राज्यघटनेचे तीन तेरा काँग्रेसवाल्यांनीच वाजवले आहेत आणि तेच राज्यघटना वाचवण्याची बोंब ठोकत असतात ! – संपादक) बहुविधता जपली पाहिजे आणि त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. (बहुविधतेच्या नावाखाली हिंदूंवरील अन्याय आता हिंदू सहन करणार नाहीत. त्यामुळेच काँग्रेस संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे ! – संपादक)
जोशी म्हणाले की, सिद्धरामय्या यांना ठाऊक आहे की, येथे हिंदूंची लोकसंख्या अधिक असल्यामुळेच लोकशाही अस्तित्वात आहे. (ही लोकशाही धर्मनिरपेक्ष असल्याने आज भारतात हिंदु असुरक्षित आहेत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांकडे पहा, तिथे लोकशाहीच नाही.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan