लेबनॉनमधील सैन्य मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार !

तेल अवीव (इस्रायल) – अमेरिकी लोक म्हणतात की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मी सांगेल तसे वागतात. दुसरीकडे इस्रायलमध्ये काहींना वाटते की, ट्रम्प यांच्या इच्छेनुसार मी वागतो; परंतु या दोन्ही समजुती चुकीच्या आहेत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
I do not act according to Trump’s wishes, nor does Trump act according to mine ! – Netanyahu
Reiterates that Israeli troops will not withdraw from Lebanon#Geopolitics #Lebanon #MiddleEastConflict pic.twitter.com/JjGa6hr8Bp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2026
नेतान्याहू म्हणाले की, इस्रायल आणि अमेरिका हे जवळचे मित्र देश असले, तरी दोन्ही देशांची स्वतःची वेगळी हितसंबंधे आहेत. प्रत्येक सूत्रावर त्यांची मते नेहमीच एकसारखी नसतात. इस्रायल इराणला अणूबाँब बनवू देणार नाही आणि याबाबतीत माझे सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. जोपर्यंत आवश्यक वाटेल, तोपर्यंत इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात राहील.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता