मध्यप्रदेशात अटक केलेल्या आतंकवादी गटाने चौकशीत दिली माहिती
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यात आतंकवादी जाळे उघड झाल्यानंतर यात अटक करण्यात आलेल्या इझहार उल हक याने सांगितले की, सर्व आतंकवादी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांसारख्या माध्यमांद्वारे पाकिस्तानमधील प्रमुखांच्या संपर्कात होते. देशभरात जाळे उभारणे आणि मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट) म्हणून सिद्ध करणे हा त्यांचा उद्देश होता. ते ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’साठी काम करत होते. वेळ आल्यावर सर्व आतंकवादी एकाच वेळी बाहेर येतील आणि सत्ता उलथवून टाकतील. टारगेट किलिंग (लक्ष्य करून हत्या करणे) आणि देशात भीतीचे वातावरण निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
🚨 PFI’s ‘Mission 2047’ Exposed: Plot to Overthrow the Government! 🚨
Bhopal: During the interrogation of a terrorist module arrested in Madhya Pradesh, investigators uncovered details linked to the banned Popular Front of India's alleged “Mission 2047”.
According to the… pic.twitter.com/VFIXTRkAFn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2026
आतंकवादविरोधी पथकाच्या मते, या संघटनेचा उद्देश वर्ष २०४७ पर्यंत देशात इस्लामी कायदा लागू करणे हा आहे.

Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क