Dinesh Gundu Rao Notice : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना नोटीस !
‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
खरी वैज्ञानिक वृत्ती म्हणजे प्रत्येक चमत्काराला सृष्टीने घातलेला एक नवा प्रश्न समजून तो सोडवण्याची धमक बाळगणे !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नाशिकमधील भगूर येथील जन्मस्थानी त्यांच्या जीवनावर आधारित ‘थीम पार्क’ उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून १५ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.
शत्रूने आपल्याला शौर्याने जिंकले, असे कधीही होऊ देऊ नये, ही श्रीकृष्णनीतीची (गनिमी काव्याची) किल्ली आहे.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा चांगला उपयोग केला होता.
म. गांधींनी या होळीवर टीका केली. ‘इंग्लंडशी असणार्या आपल्या संबंधांना यामुळे इजा पोचते. त्यामुळे बहिष्काराच्या या चळवळीत द्वेष आणि हिंसा दोन्ही आहे’, असे गांधी यांचे मत होते.
खोटारडे यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्याचे गांभीर्य अल्प करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वर्ष २००३ मध्ये इंग्लंड दौर्यात राहुल गांधींनी हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या संदर्भात अपकीर्तीकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता.
काँग्रेसचा सावरकर यांच्याविषयीचा दृष्टीकोन चुकीचा आहे. राजकीय सावरकर, म्हणजे त्यांचे हिंदुत्व जरी काँग्रेसला मान्य नसले, तरी सामाजिक सावरकर काँग्रेसने समजून घेणे आवश्यक आहे.
‘अभिजात भाषा’ म्हणून घोषित झालेल्या मराठीला सुगीचे दिवस आले असल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाचा पुन्हा आरंभ करूया !
हिंदी राष्ट्रवाद हा मुसलमानांचे लांगूलचालन करणारा होता. हिंदु राष्ट्रवाद सोडून हिंदी राष्ट्रवाद देशाचे भले करू शकत नाही, हे सावरकरांनी ओळखले होते. हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याविना रहाणार नाही, हे सावरकर यांनी वर्ष १९३७ मध्येच सांगितले होते. त्यांचे हे विधान १९४७ मध्ये खरे ठरले.