Advocate Vishnu Shankar Jain : पुरस्कार सोहळ्यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे पुणे येथे आगमन !
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. भूषण भोळे आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक, गोरक्षक, गोशाळा चालक आणि आसाराम बापू संप्रदायाचे साधक श्री. हेमंत उपरे हे उपस्थित होते.