हिंदु धर्मविरोधकांकडून केल्या जाणार्या खोटा प्रचाराविरूद्ध आक्रमक पवित्रा आवश्यक ! – डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा ट्रस्ट, तेलंगाणा
ख्रिस्ती आणि इस्लामी हे पाखंडी आहेत, तर साम्यवादी हे देशद्रोही आहेत. या लोकांची विचारसरणी अमान्य केली पाहिजे. त्यांची खोटी कथानके फेटाळणारे ‘नॅरेटिव्ह’ आपण सिद्ध केले पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारचे भेद बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटितपणे आपण हे आक्रमक धोरण राबवले पाहिजे.