निवडणुकीमध्ये लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्यांची जातपात न पाहता निवडून देणे आवश्यक ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, नवी देहली

येत्या निवडणुकीमध्ये  लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्याची जातपात न पाहता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपले राष्ट्र जगभरात बलवान होईल.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान

‘जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे, …’ हे गीत ऐकल्यानंतरही आपण केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ एवढीच मागणी का करतो ? जम्बूदीपची संरचना एवढी मोठी आहे, की ज्यात आजचे चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील सर्व देश सहभागी आहेत !

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘मानवाच्‍या जीवनात सूक्ष्म जगताचा निश्‍चित प्रभाव पडतो; म्‍हणून साधना करून सकारात्‍मक शक्‍ती आणि ऊर्जा प्राप्‍त करता येते.’

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या वेळी मान्‍यवरांनी केलेल्‍या भाषणाचे सूक्ष्म परीक्षण

‘कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांच्‍यात उत्तम निरीक्षणक्षमता आहे, तसेच त्‍यांची बुद्धी विश्‍लेषणात्‍मक आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या पाचव्‍या दिवसाचे (२० जून २०२३ या दिवशीचे) सूक्ष्म परीक्षण

‘२० जून २०२३ या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या द्वितीय आणि तृतीय दिवशी (१७ आणि १८ जून २०२३) केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

सूत्रसंचालन करणार्‍या साधिकेचे पोट अचानक खूप दुखू लागणे, तिला सूत्रसंचालन करणे अशक्‍य होणे आणि तिच्‍यासाठी नामजप केल्‍यावर अन् तिच्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढल्‍यावर ती १० मिनिटांनी सूत्रसंचालनासाठी पुन्‍हा येऊ शकणे

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात अन्‍य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव १६ ते २२ जून या दिवशी रामनाथी येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित करण्‍यात आला आहे. अधिवेशनाच्‍या पाचव्‍या दिवशी म्‍हणजे २० जून या दिवशी महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी येथे देण्‍यात आली आहे.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा !- अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्‍ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्‍ती मिशनरी, साम्‍यवादी, प्रसारमाध्‍यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्‍यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्‍यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्‍ये योगी आदित्‍यनाथ देशविरोधी शक्‍तींच्‍या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा

हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.