संभाजीनगर येथे बैलांच्या चोर्यांमुळे शेतकरी हवालदिल !
गेले काही वर्षे शेतकर्यांच्या गायी चोरीला जात होत्या; आता बैलही चोरीला जात आहेत. चोर कोण आहेत ?, हे पोलिसांना माहीत नसेल असे नाही. पोलिसांना ठोस कारवाईच करायची नाही, हे सत्य आहे !
गेले काही वर्षे शेतकर्यांच्या गायी चोरीला जात होत्या; आता बैलही चोरीला जात आहेत. चोर कोण आहेत ?, हे पोलिसांना माहीत नसेल असे नाही. पोलिसांना ठोस कारवाईच करायची नाही, हे सत्य आहे !
शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षारक्षकांचा वावर असतांनाही वैद्यकीय अधिकार्यांच्या घरात चोरी होत असेल, तर शहरातील सर्वसामान्य लोकांची घरे सुरक्षित असतील का ?
मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्यांवर संस्कारही नाहीत आणि कायद्याचा धाकही नाही, हे गंभीर आहे.
हिंदूंच्या मंदिराची वाढती असुरक्षितता !
अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटनांना आळा बसणार नाही !
जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे.
चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.
चांदीचे १० तोळ्यांचे ३ हार आणि २५ सहस्र रुपयांची चोरी
पाकमध्ये असुरक्षित असलेले हिंदू आणि त्यांची मंदिरे !
अमेरिकेने भारताला २४८ प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. या वस्तूंची अनेक वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. या वस्तूंमध्ये १२ व्या शतकातील कांस्याच्या नटराज मूर्तीचाही समावेश आहे. भारतातील एक मंदिरातून वर्ष १९६० मध्ये ही मूर्ती चोरण्यात आली होती.
भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्याला कोरगज्जा देवतांनी शिक्षा केली असल्याची चर्चा कोडगु जिल्ह्यातील सुंटिकोप्पाच्या केदकल गावात ऐकू येत आहे.