कतारकडून जगभरातील इस्लामी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा ! -‘पॉलिसी रिसर्च ग्रुप’च्या अहवालातील माहिती
अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न म्हणून पुन्हा हिंसाचार करण्याची धमकी देणार्या अशा इस्लामी नेत्यांना पोलिसांनी सर्वप्रथम कारागृहात डांबले पाहिजे, असेच जनतेला वाटते !
भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !
‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !
३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !
यात सरकारने नवे काय सांगितले ? वर्ष १९९० पासून हे संपूर्ण जगालाच ठाऊक आहे. यावर सरकार काय करणार आहे आणि हिंदूंचे रक्षण कसे करणार आहे ?, हे त्यांनी सांगायला हवे !
नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.
हे सरकारला लज्जास्पद ! अण्वस्त्रधारी भारतातील नागरिक मूठभर जिहादी आतंकवाद्यांमुळे पलायन करण्यास बाध्य होतात, ही भारताची जगभरात होणारी नाचक्कीच आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
अशांना भारतात येण्याची संमत्ती देण्यापूर्वी आपल्या सरकारी यंत्रणांकडून त्यांची पार्श्वभूमी तपासली जात नाही का ? सुरक्षेतील या गंभीर त्रुटीसाठी संबंधित उत्तरदायी अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
जे १९९० च्या दशकात झाले, त्याची परत पुनरावृत्ती होत आहे. काश्मीरमध्ये हिंदू कालही सुरक्षित नव्हते आणि आजही नाहीत. काश्मीरमधील हिंदूंचे संरक्षण न करणार्या पोलिसांना आणि प्रशासनाला हे लज्जास्पद !
जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये हिंदूंना प्रतिदिन वेचून ठार मारत असतांना कुठलाही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, साम्यवादी आदी त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या !