पेशावरमध्ये २ शीख उद्योजकांची हत्या !
नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !
नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी संघटनाची हिंदूंना धमकी
वर्ष १९८९ नंतर आजही काश्मीरमध्ये हिंदूंना अशा धमक्या मिळत आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
आतंकवाद कोणत्या पंथाचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच अधिक लक्ष देऊन त्यांची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न केला, तर देशातील आतंकवाद लवकर नष्ट होईल !
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट (खोट्या) नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे.
दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.
माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक याची न्यायालयात स्वीकृती
१९ मे या दिवशी शिक्षा सुनावणार
पंजाबमधील वाढत्या खलिस्तानी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून अशा आतंकवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !
कुराणमधील आयते ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत.
पंजाबमध्ये खलिस्तान्यांचा वाढता प्रभाव पहाता ही एक गंभीर घटना आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून खलिस्तान्यांची वळवळ चिरडण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !
हिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या !