मंदिरापासून ११४ मीटर अंतरावर असलेला बिअर बार हटवण्याचा आदेश देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत !
हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत !
या भूमीवर मंदिर, स्मशान आणि सामुदायिक केंद्र बांधण्यात येणार आहे.
मी श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. स्वामींमुळेच जीवनामध्ये आरोग्य, स्थैर्य आणि समाधान आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा मानस होता. स्वामींच्या कृपेने ती इच्छा आज पूर्ण झाली.
राज्यशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना एका दिवसात राज्यातील सर्वच मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साधारण २० मासांनंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार आहे.
नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या परिसरातील मद्यपींना हटकणार्या मंदिर विश्वस्तांवर मद्यपींकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. ही घटना ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यावर्षी पालखी सोहळा चालू झाल्यावर वरूणराजाचेही आगमन झाले. तरीही देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भरपावसातही सहस्रो भाविकांचा सहभाग होता !
काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी आणि त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे सर्वजण पौरुषहीनतेचे उघड उघड प्रचारक आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या विषारी विचारांद्वारे हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करत आहेत, हे लक्षात घेऊन वैचारिक प्रतिकार करण्यास शिकून सिद्ध व्हायला हवे.
देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे !
असा अधिकार नास्तिकतावादी द्रमुकच्या सरकारला कुणी दिला ? द्रमुकने असा हस्तक्षेप अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात करण्याचे धाडस केले असते का ?