|

नगर – येथील नेवासा तालुक्यातील मालसापुरी गावातील श्री नारदमुनींच्या ऐतिहासिक, प्राचीन मंदिरात अवैध मदार (थडगे) बांधण्यात आली आहे. (हीच कृती हिंदूंनी केली असती, तर धर्मांधांनी कायदा हातात घेतला असता आणि एव्हाना हिंदूंवर कारवाई झाली असती. हिंदू आक्रमक नाहीत म्हणून अतिक्रमण करणाऱ्या धर्मांधांना आतातरी हिंदूंनी वैध मार्गाने धडा शिकवायला हवा. – संपादक)
(सौजन्य : Ravindra Rathod)
महाराष्ट्रातील श्री नारदमुनींचे हे एकमेव मंदिर आहे. या पवित्र मंदिरातील मदार हटवून श्री नारदमुनींचे मंदिर पुन्हा पवित्र करावे, तसे न झाल्यास हिंदु संघटनांनी आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था