असुरक्षित मंदिरे ! मंदिरांमध्ये चोरी होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत ! – संपादक

महाळुंगे पडवळ (जिल्हा पुणे) – कळंब (ता. आंबेगाव) येथील आदिशक्ती श्री कमलजादेवी माता मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. १३ जानेवारीच्या पहाटे चोरीची घटना चालू असतांना सायरन वाजल्याने चोर घाबरून पळून गेले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी मंदिरामध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आणि मंदिर परिसरामध्ये सौर दिवे बसवण्याविषयी गावकर्यांना सूचना केली आहे.
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न